2 मिनिटात चविष्ट व्हेज सँडविच | सँडविच बनविण्याची सोपी पद्धत | How to make a tasty sandwich at home
नमस्कार! या वर्षी लॉकडाउन मध्ये बाहेरील खाद्यपदार्थाच्या चटपटीत चवीची उणीव आपल्या सर्वांना नक्कीच भासत असेल. म्हणूनच आज मी आपल्याला व्हेज सँडविच बनविण्याची सोपी पद्धत शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला या लॉकडाउनमध्ये देखील बाहेरील खाद्यपदार्थाच्या चटपटीत चवीची उणीव भासणार नाही. चला तर मग, जाणून घेऊयात 2 मिनिटात🕐 चविष्ट व्हेज सँडविच🥪 बनविण्याची सोपी पद्धत ! 📋 साहित्य: 📌 ब्रेड स्लाइस, 📌 उकडलेले बटाटे, 📌 कापलेली काकडी, 📌 कापलेला कांदा, 📌 कापलेला टोमॅटो, 📌 कापलेली शिमला मिरची, 📌 चीझ, 📌 चाट मसाला, इत्यादि. 👩🍳 कृती: 👉एक ब्रेड घ्या व ब्रेडच्या एका बाजूला टोमॅटो सॉस व्यवस्थित पसरवून लावा. 👉त्यावर कापलेली शिमला मिरची, काकडी, कांदा, टोमॅटो आणि उकडलेले बटाटे व्यवस्थित रचून घ्या. 👉त्यावर चिमूटभर चाट मसाला घाला. 👉आता आणखी एक ब्रेड घ्या आणि तो यावर ठेवा. 👉आता यावर चीझ किसून घाला. 👉आता पॅन वर थोडेसे शुद्ध तूप घाला. 👉पॅनवर सँडविच ठेवा आणि दोन्ही बाजूंनी...